Timepass2 Teaser

Wednesday 1 April 2015

03:21
एका म्हातारीचा जावई खुप काळा होता,
सासु : जावईबापू तुम्ही एक महिना इथेच रहा मजा करा आरामात रहा.
जावई : अरे वाह सासुबाई आज खुप प्रेम ऊतू चालले आमच्यासाठी !!
सासु - अरे प्रेम वैगेरे काही नाही काळतोंडया ....
ते तर आमच्या म्हशीचे पिल्लू मेलय.... 
तुला बघून म्हैस कमीत कमी दूध तर देईल

0 comments:

Post a Comment