Timepass2 Teaser

Wednesday 1 April 2015

03:18

एक ही आहे आणि दूसरी घरी आहे...!!!
.
पहिली व्यक्ति - नशीबवान तर
मी आहे..माझ्या घरी कोणत्याही मुलीने जन्म
नाही घेतला...!!!
आणि इतके बोलून तो हसू लागला.....
.
तितक्यात त्या छोट्याश्या मुलीने निरागसपणे
त्या व्यक्तीकडे पाहत उत्तर दिले.
.
काका देव सुधा त्याच्याच घरी मुलगी देतो ज्याच्यात
मुलगीला सांभाळन्याची लायकी असते...

0 comments:

Post a Comment